Cinema आणि बरंच काही With Team Samrenu | Marathi Movie 2022

2022-05-11 1

सम्या आणि रेणूची एक वेगळी प्रेमकहाणी 'समरेणू' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सिनेमाची प्रोसेस कशी होती? शूटदरम्यान काय किस्से घडले? या विषयी जाणून घेऊया आजच्या Cinema आणि बरंच काहीच्या भागात.

Videos similaires